माझ्याविषयी थोडेसे….

 

माझ्याविषयी थोडेसे….

कशी आहे मी? हा प्रश्न तसा किती तरी वेळा वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या संदर्भात स्वतःला विचारून झालेला आहे पण उत्तरही अर्थातच वेगवेगळ्या अस्तरांचे पदर लेऊन समोर आलेलं आहे. माझा गाढ विश्वास आहे स्वः वर आणि नितांतसुंदर आयुष्यावर जे नित्यनवीन आहे माझ्यासाठी. माझी माती, माझं आकाश, माझं क्षितीज, माझ्या वाटा मी इथे येऊन शोधणार आहे. जगणार आहे माझ्या वाट्याला आलेले क्षण मनाप्रमाणे, मनमुराद. हे आयुष्य सुंदर आहेच आणि मला ते तितक्याच उत्कटतेने जगायचंही आहे.

 

खयाल चलते हैं आगे
में उनकी छांव में चल रही हुं
न जाने कीस मोम से बनी हुं
में सेहमी रेहती हुं निंदमे भी
काही कोई ख्वाब डस न जाये…..

   

 
Advertisements

2 Responses to माझ्याविषयी थोडेसे….

  1. jaggu9v म्हणतो आहे:

    छान लिहीलय……

लिखाण आवडल्यास जरूर कळवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s