Monthly Archives: एफ वाय

माझ्या चारोळ्या………

पाऊलखुणा शोधताना मी वाटेवरच फुले ठेवत गेले पण माती फुलांना जपत नाही नेमकं हेच विसरत गेले….   कधी अनोळखी सुद्धा ओळखीचा होऊन जातो थोडसंच देतो पण आयुष्य घेऊन जातो……   असं उसासून भेटतोस काहूर अंगोपांगी जीवघेण्या आग्रहातला हुंकार जागोजागी…..   कधी … Continue reading

Posted in कविता, हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा

आई म्हणून घडताना…….

दिवस नेहेमी प्रमाणेच घड्याळाच्या काट्यावर सुरु झालेला.०७:३० वाजता येणारी कंपनी बस चुकवायची नाही हे एकच टार्गेट समोर ठेवून हात भराभर कामं आणि वेळ यांची सांगड घालत होते. बेडरूम मध्ये माझं ३ वर्षांचं पिल्लू निवांतपणे स्वप्नातल्या परिशी हितगुज करत झोपेची सवारी … Continue reading

Posted in हिंदोळे मनाचे | Tagged | 6 प्रतिक्रिया

हिंदोळे मनाचे….

“वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगगने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते , प्रश्ना असतो आपण त्याच्याशी कशी झुंझ देतो आणि त्यातून कितपत बर्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.” खूप … Continue reading

Posted in हिंदोळे मनाचे | Tagged | १ प्रतिक्रिया