कविता

 
शब्दांच्या पलीकडलं खूप काही…..
काही तुझं काही माझं, काही आपल्या दोघांचं,
काही बोललेलं, काही ओठांतच मिटलेलं
आता तुझ्या हाती सोपवावं म्हणतेय
 
सांभाळशील?
 
त्या मोरपिसावरचा माझा अलवार स्पर्श,
ती हातांची गुंफण अन नवथर श्वास……
धुंद पावसाळी श्वासात विरघळलेला मोगरीचा सुवास……
माझ्यातून मी पण सुटताना……
 
देशील  तोच हळुवारपणा?
 
दंव माखल्या पहाटे, घट्ट झालेली मिठी   
श्वासातला तो हुंकार अन बेहोषनारं मन……
मी जपलेत हे क्षण, माझ्या गात्रांत
आता तू साठव तुझ्यात…..
कधी झालेच चुकार शब्द तर शोधीत जा
यात दडलेले माझे भास……………
 
श्रद्धा
(तळटीप: हा लेख माझा दुसरा ब्लॉग www.mazyatalime.bloggers.com येथे या पूर्वीही प्रसिद्ध झाला आहे.)
 
 
Advertisements
This entry was posted in कविता, सहज सुचलेलं and tagged . Bookmark the permalink.

2 Responses to कविता

  1. shradha kulkarni म्हणतो आहे:

    आभार सचिन. ब्लॉगवर स्वागत.

  2. Sachin Kalane म्हणतो आहे:

    खूपच छान आहे तुमची कविता…!!!

लिखाण आवडल्यास जरूर कळवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s