कविता

 

आपल्या अस्तित्वाचा शोध घेत असलेल्या

काही अनामिक क्षणांची गर्दी मनाच्या दरवाज्यावर

कसं घेऊ त्यांना आत ?

तिथे तर आधीच गर्दी – अर्ध्या-मुर्ध्या जाणिवांची

स्वप्नांची चलबिचल अन अस्वस्थ शहारे सुकल्या आसवांचे

नकोच त्यापेक्षा…आहे तेच राहू द्यावं

नवीन जखमांपेक्षा जुन्या-जाणत्या वेदनांचे चिरपरिचित चेहरे

कदाचित सोसणं सोपं करतील…

परतवावं त्यांना इथूनच.. नाहीतर मनाआडची हि घालमेल बघून थरारणारं   

त्यांचं हिरमुसलेपण नाही बाई सोसवणार…

 

 

Advertisements
This entry was posted in कविता, हिंदोळे मनाचे and tagged . Bookmark the permalink.

4 Responses to कविता

 1. Tanvi म्हणतो आहे:

  >>>नाहीतर मनाआडची हि घालमेल बघून थरारणारं

  त्यांचं हिरमुसलेपण नाही बाई सोसवणार… … मनापासून समजली, आवडली ही कविता !!

 2. ajinkya म्हणतो आहे:

  Good Poem….

 3. Vivek Kulkarni म्हणतो आहे:

  Nice poem sister……very nice…..

लिखाण आवडल्यास जरूर कळवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s