Monthly Archives: एफ वाय

शिशीर ऋतूच्या पुनरागमे…..

  रात्री प्रदीर्घ झाल्या की हिवाळ्याची चाहूल लागते. नुकत्याच होऊन गेलेल्या पावसात सुस्नात होऊन गेलेली सृष्टी धुक्याची झिरझिरीत चुनरी पेहरून सज्ज होते. सुरंगी गाताना लोभवणारे राघववेळेचे प्रहर जागे होऊ लागले व गंधगाररात्रीच्या लांब कृष्णसावल्या सरपटू लागल्या की शिशीर आगमनाची ग्वाही मिळते. हवेतला गारठा आणि हाडांपर्यंत पोहोचणारे थंड गार वारे आपलं अस्तित्व हलके हलके जाणवू लागतात. कापसागत भुरभुरणारं दंव इथे-तिथे सांडत साऱ्या वाटा धुक्यात बुडू लागल्या की शब्दांचंही धुकं होतं आणि मनातलं गाणं मुकं होतं. मग सुरु होतो आपलाच आपल्याशी संवाद. एरवीच्या दैनंदिन जीवनात ऋतूने बदललेली कूस कशी उमजावी? दूर मंदिरात होणारा घंटारव, काकडारतीचा गजर, सावळ्या विठ्ठलाची शुचिर्भूत होउन भक्तांच्या मेळाव्यात स्थानापन्न होण्याची लगबग, आळसावलेल्या सूर्याचे लाडिक आळोखे-पिळोखे, … Continue reading

Posted in हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा

जीए

जी. ए. लव्हर्ससाठी आनंदाची बातमी. आज त्यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या नावाची स्वतंत्र वेबसाईट प्रकाशित केली जात आहे. या वेबसाईट ची निर्माती कस्तुरी आफळे असून मराठी भाषेत तयार करण्यात आलेल्या या संकेतस्थळावर “जीएं’च्या साहित्याचा काही भाग, त्यांच्या पुस्तकांचा परिचय, त्यांची अनेक पत्रे, दुर्मिळ छायाचित्रे पाहायला मिळतील. इतर मान्यवर लेखकांना “जीएं’बद्दल काय वाटते, याच्या ध्वनिचित्रफिती आणि स्मृतिदिनानिमित्ताने होणाऱ्या प्रिय जीए … Continue reading

Posted in हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा

The Road Not Taken

  The Road Not Taken Two roads diverged in a yellow wood, And sorry I could not travel both And be one traveler, long I stood And looked down one as far as I could To where it bent in … Continue reading

Posted in हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा

असेच काही

आज मूड पक्का गुलजारी आहे…   मेरे सिऱ्हाने जलाओ सपने मुझे जरासी निंद तो आये….   खयाल चलते हैं आगे में उनकी छांव में चल रही हुं न जाने कीस मोम से बनी हुं में सेहमी रेहती हुं निंदमे भी काही कोई ख्वाब डस न जाये…..     कभी बुलाता है कोई … Continue reading

Posted in हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा