Monthly Archives: एफ वाय

Happy Birthday…. :)

जगण्याच्या प्रवासातला हरेक क्षण कधी आठवण बनून तर कधी अनुभव बनून राहतात. कधी या रम्य क्षणांचं कोलाज आयुष्य रंगीबेरंगी करतात तर कधी हातात हात घालून आयुष्याची चढण सुसह्य करतात. आता जगलेला क्षण पुढच्या क्षणी आठवण बनून उरतो. अशाच अनेक क्षणांना … Continue reading

Posted in हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा

मला भावलेले ग्रेस . . .

कॉलेजमध्ये असताना जे जे आवडेल ते नोंद करून ठेवायची सवय कधी न कधी आपल्याला लागलेली असतेच. मी ही अपवाद नव्हतेच त्याला. 🙂 त्यावेळी झपाटल्यासारखी पुस्तके पाडायचा नाद लागला होता आणि वयही असंच इवल्याश्या गोष्टींनी डोळा पाणी तरारण्याचं. मग काय नोंदवही … Continue reading

Posted in हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा

कविता

“रात्रीच्या गूढ गर्भात विरत जाणाऱ्या चाहुलींच्या गर्द वाटा…. अस्पष्ट लयीत घुमत जाणारा श्वासांचा हिंदोळा ….   देहभर उमटत जातात स्पर्शांचे कवडसे लखाकून उठतो गात्रांत थिजलेला अस्फुट पारा खिडकीशी चंद्र घुटमळतो थोडा रातराणीही वाटते थोडीशी हळवी….   आत आत खोलवर डुचमळत … Continue reading

Posted in कविता, हिंदोळे मनाचे | Tagged | यावर आपले मत नोंदवा